उद्देश
उद्देश्यपुर्ती
आमचे ध्येय
आमचे ध्येयया
गावाचा विकास हाच आमचा ध्यास
स्वच्छतेतुनच सुंदर व आरोग्यदायी ग्राम निर्माण
स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे.
प्रधानमंत्री / रमाई / शबरी घरकुल योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे.
लोकसहभागातून विकास घडवणे हा उद्देश आहे.
विकास योजना वेळेत पूर्ण केल्या जातात.
नागरिकांच्या सहकार्याने उद्दिष्टपूर्ती केली जाते.
पारदर्शक कारभारातून उद्देश साध्य केला जातो.
शासकीय योजनांचा लाभ गावकऱ्यांपर्यंत पोहोचवला जातो.
कामकाजात गुणवत्ता व वेळेचे पालन केले जाते.
ग्रामपंचायतीच्या नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
आदर्श गाव निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
प्रत्येक नागरिकाला सुविधा देणे हे आमचे ध्येय आहे.
स्वच्छता व आरोग्य जपणे हे आमचे ध्येय आहे.
शिक्षण व विकासाला प्राधान्य देणे हे आमचे ध्येय आहे.
शाश्वत विकास साधणे हे आमचे ध्येय आहे.
महत्वाच्या व्यक्ती
राकेश सुरेश शिवणकर
उपसरपंच
उपसरपंच
लीलाधर बारंगे
ग्राम पंचायत अधिकारी
ग्राम पंचायत अधिकारी
सुवर्णा प्रवीण गायकवाड
सरपंच
सरपंच